नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड सोमवारी होणारी आहे. या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियामध्ये कुणाची वर्णी लागणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारचं या टेस्ट सीरिजसाठी कमबॅक होण्याची शक्यता आहे. लंकेच्या टीमसाठी बॅकअप असलेल्या विजय शंकरच्या नावाचाही पुन्हा विचार होऊ शकतो. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या या महत्त्वाच्या दौ-यासाठी एखाद्या नव्या चेह-यालाही संधी मिळते का ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. 


टीम इंडिया या दौ-यात तीन टेस्ट, सहा वन-डे आणि तन टी-20 मॅचेस खेळणार आहे. 5 जानेवारीपासून केपटाऊन टेस्टपासून टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकन दौ-याला सुरुवात होणार आहे.