मुंबई :  क्रिकेटमध्ये रन आऊट होणे सर्वात वाईट गोष्ट असते. यात फलंदाज अचानक बाद होतो आणि पश्चाताप करत पॅव्हेलियनमध्ये परततो. क्रिकेटच्या इतिहासात असे काही रन आऊट झाले आहेत, की त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. असे विचित्र रन आऊट पाहण्यासाठी अनेकांना आवडतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार कॅमरून व्हाईट याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात कॅमरूने इंग्लडचा खेळाडू इयान बेल याला विचित्र पद्धतीने रन आऊट केले आहे. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात विचित्र रन आऊट मानले जात आहे. या गुगलमध्ये पहिल्या क्रमांकाचा सर्च म्हणून दाखवत आहे. 


पाहा हा विचित्र रन आऊट 


 



व्हाईटचे ३४ जन्मदिवसानिमित्त cricket.com.au ने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.