बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट करताना उर्वशीने अशा कॅप्शनसह टाकले आहेत ज्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा भारतीय संघाचा दमदार फलंदाज ऋषभ पंतची (rishabh pant) आठवण झाली आहे. मी तुझी वाट पाहू की तुझ्या सारखीच वागू अशा आशयाचे कॅप्शन उर्वशीने (Urvashi Rautela) आपल्या फोटोला दिलं आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने लव्ह उर्वशी असा हॅश टॅग दिला आहे. फोटोंमध्ये उर्वशी जवळच गुलाबाचा पुष्पगुच्छ घेऊन बसलेली दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच उर्वशीने (Urvashi Rautela) इनस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ऑस्ट्रेलियाला जात असल्याचे म्हटलं आहे. सध्या भारतीय संघ टी-20 विश्वचषक (T20 World Cup) सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला (australia) पोहोचला आहे. यासोबत ऋषभ पंतही (rishabh pant) ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. त्यानंतर आता उर्वशीनेही ऑस्ट्रेलियाला जात असल्याचे म्हटल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. पोस्टमध्ये उर्वशीने मी माझ्या हृदयाचे ऐकले आणि ते मला ऑस्ट्रेलियात घेऊन आले, असे म्हटले आहे. मागे सात समंदर पार में तेरे पिछे पिछे आ गई हे गाणे वाजत आहे.



हे सर्व काय आहे



सगळ्यात आधी मीच आले



तू पुन्हा आलीस



जर उर्वशी आणि ऋषभचे लग्न झालं तर