viral video of ladakh girl:  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video) होत असत. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल  (girl viral video) होत आहे ,आतापर्यंत हा व्हिडीओ अनेकांनी पाहिलंय आणि शेअर सुद्धा केला आहे. 
आपल्याला माहित आहेच टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) सुरु झाला असून भारतीय संघ (Team India) 23 ऑक्टोबर रोजी सुपर 12 मध्ये पाकिस्तान विरुद्ध (Ind vs Pak) पहिला सामना खेळणार आहे. 


आणखी वाचा: दिवाळीच्या आधी अशी करा देवघराची साफसफाई..देवांच्या मूर्ती मिनिटात चमकतील..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे क्रिकेटचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बातमी क्रिकेट संदर्भातच आहे.  (viral video of ladakh girl playing cricket want to be like virat kohali goes viral )


आणखी वाचा: diwali 2022: यंदाच्या दिवाळीत राशीनुसार करा खरेदी..देवी लक्ष्मीची होईल कृपा..होईल भरभराट


लडाखमधील एका तरुणीचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर  (viral on internet) धुमाकूळ घालतोय. ही तरुणी  तिच्या शाळेत शानदार फलंदाजी करतेय ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या तरुणीची एकच चर्चा सगळीकडे होऊ लागलीये. 


आणखी वाचा:  viral या अभिनेत्रीने निर्वस्त्र होत बाथटबमध्ये चक्क कुत्र्यासोबत..,चाहते संतापले


या तरुणीचं नाव मसूम असल्याचं सांगण्यात येत आहे टी सहावीत असून तिला क्रिकेटची प्रचंड आवड आहे. लडाखमधील शालेय शिक्षण संचालनालयाने (DSE) शुक्रवारी ही क्लिप ट्विटरवर शेअर केली. (ladakh tourism)



ही मुलगी भारतीय क्रिकेट संघाचा  (indian cricket team)आघाडीचा खेळाडू  क्रिकेटर विराट कोहलीची  (virat kohali) जबरी फॅन आहे आणि ट्विटरवर (twitter) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती याबद्दल सांगताना सुद्धा दिसतेय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ही विद्यार्थिनी सांगतेय कि,'' विराट कोहलीप्रमाणे खेळण्यासाठी मी माझे सर्व प्रयत्न करेन.' व्हिडिओमध्ये दिसतंय की, हि मुलगी  बोर्डवर धावा काढण्यासाठी शार्प शॉट्स मारण्याचा प्रयत्न करते आणि नंतर धावा घेण्यासाठी धावते . एकेकाळी ती शाळेच्या मैदानाबाहेर बॉल मारतानाही दिसली होती.
क्लिपमध्ये, मकसूमाने खुलासा केला की तिला भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीसारखे बनण्याची इच्छा आहे. एमएस धोनीने प्रसिद्ध केलेला 'हेलिकॉप्टर शॉट'  (m.s dhoni helicopter shot) तिला शिकायचा आहे, असेही तिने सांगितले.  (viral video of ladakh girl playing cricket want to be like virat kohali goes viral)