नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलेय. तर विराट ८६१ पॉईंटसह पहिल्या स्थानाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर दुसऱ्या स्थानावर असून द. आफ्रिकेचा एबी डे विलियर्स तिसऱ्या स्थानी आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवननेही वनडे रँकिगमध्ये टॉप १०मध्ये स्थान मिळवलेय.


बॉलर्सच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ७३२ पॉईंटसह पहिल्या स्थानी, द. आफ्रिकेचा इम्रान ताहीर दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क तिसऱ्या स्थानी आहे.