2017चे गुगल ट्रेन्ड्रस आश्चर्यकारक
खालील ज्या शब्दाला क्रमांक दिला आहे, तो त्या-त्या विषयातील सर्वात जास्त सर्च झालेला शब्द आहे.
मुंबई : गुगल सर्च इंजीनवर 2017 मध्ये खालील विषयात, त्या खालील शब्द सर्वात जास्त सर्च करण्यात आले, हा भारतातीत 2017चा ट्रेन्ड आहे. जसे सर्व विषयातील सर्चमध्ये बाहुबली 2 हा शब्द, भारतात 2017 मध्ये सर्वात जास्त सर्च करण्यात आले.
यानंतर गुगलवर सर्वात जास्त सर्च केलं गेलेलं ठिकाण असेल तर पोस्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस ईमेल आणि व्हॉटस अप तसेच फेसबुकच्या जगात पोस्ट ऑफिस सर्च केलं जाणं हे आश्चर्यकारक आहे.
खालील ज्या शब्दाला क्रमांक दिला आहे, तो त्या-त्या विषयातील सर्वात जास्त सर्च झालेला शब्द आहे.
ओव्हर ऑल सर्च
1) बाहुबली 2
सर्वाधिक शोधलं गेलेलं ठिकाण
2) जवळचं पोस्ट ऑफिस
काय कसे करावे?
3) आधार-पॅन लिंक कसे करावे
सर्वाधिक सर्च झालेला चित्रपट
4) बाहुबली 2
सर्वाधिक सर्च झालेलं बॉलीवूडचं गाणं
5) हवा हवा
स्पोर्टिंग इव्हेन्टस
6) इंडियन प्रिमिअर लीग
म्हणजे काय?
7) जीएसटी
सर्वाधिक सर्च बातम्या
8) इंडियन प्रिमिअर लीग