Secret Santa साठी गिफ्ट शोधताय? Amazon Gifting Days वर मिळतील अनेक पर्याय
फायदा तुमचाच
मुंबई : डिसेंबर महिन्याची सुरुवात झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी लगबग सुरु होते ती म्हणजे नाताळ अर्थात ख्रिसमस सणाची आणि त्या निमित्तानं दिल्या जाणाऱ्या आकर्षक भेटवस्तूंची.
Secret Santa या खेळातून ऑफिस म्हणा किंवा मग मित्रमंडळींचे ग्रुप म्हणा. अगदी कोणत्याही कुटुंबातसुद्धा सिक्रेट सँटा या खेळाच्या निमित्तानं एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा असते.
आता मुद्दा असा, की भेटवस्तू नेमकी कोणती आणि कशी द्यायची? तर, Amazon कडून तुमच्या या प्रश्नाचंही उत्तर देण्यात येत आहे.
Amazon Gifting Days अंतर्गत तुम्ही 99 रुपयांपासून सुरु होणाऱ्या गिफ्टचीही निवड करु शकत आहात.
एखाद्या स्मार्टफोन युजरला तुम्ही एखादं गिफ्ट देऊ इच्छिता तर, त्यासाठी पॉवर बँक, हेडसेट, केस कवर, केबल चार्जर, स्क्रीन प्रोटेक्टर असे गिफ्ट देऊ शकता.
सेल डिस्काऊंटव्यतिरिक्त Amazon OneCard वर तुम्हाला आणखी 10 टक्के इंन्स्टंट डिस्काऊंटही मिळणार आहे.
जर, एखादी व्यक्ती Adventure प्रेमी आहे आणि तेव्हाच अशा व्यक्तींना त्यांच्या फोनचीही काळजी आहे, तर अशा मंडळींनी वॉटरफ्रूफ पाऊच या पर्यायाला प्राधान्य द्यावं.
क्वालिटीच्या अनुशंगानं या पाऊचची किंमत निर्धारित करण्यात आली आहे.
मोबाईल युजर्सव्यतिरिक्त या सेलमध्ये काही इतरही पर्याय आहेत. सेलव्यतिरिक्तही अॅमेझॉनवर बऱ्याच पद्धतींचे गिफ्ट देण्यासाठीचे पर्याय आहेत. त्यामुळं यातीलच कोणताही पर्याय निवडा आणि सिक्रेट सँटा म्हणून सर्वोत्तम गिफ्ट नक्की द्या.
Merry Christmas...!!!