Electricity Bill Check: उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक ऋतूत लोकांना विजेची खूप गरज असते. त्यामुळे बहुतांश नागरिक वीजबिलाने (electricity bill)  हैराण असतात. घरात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. त्यामुळे वीज मीटरचा वेग खूप वाढतो, त्यामुळे सर्वच लोक वीज बिलाने प्रचंड नाराज होत आहेत. जर तुम्हीही तुमच्या वीज बिलाने हैराण असाल तर अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण अस एक उपकरण आहे ज्यामधून तुम्हाला एक रूपयाचे पण वीज बिल भरावे लागणार नाहीत. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडूनही या उपकरणाचा प्रचार देखील केला जातो. 


सोलर लाईटचा फायदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारकडूनही सौर ऊर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे. यासोबतच सौरऊर्जेवर चालणाऱ्या उत्पादनांनाही भरघोस अनुदानाचा लाभ मिळत आहे. अशावेळी असा सोलर लाईट बाजारात आलं आहे. त्यामुळे जर तुम्ही सोलर लाईट वापरला तर हिवाळ्यात तुमचे विजेचे बिल एकदम शून्य येऊ शकते. 


सोलर लाइट किंमत 


या सोलर लाइटच्या मदतीने घराचे छत, बाग, बाल्कनी यासह अनेक ठिकाणी विजेशिवाय दिवे लावता येतात. या सोलर लाईटचे नाव Hardoll LED वॉटरप्रूफ फेंस सोलर लाईट लॅम्प आहे आणि विशेष बाब म्हणजे याची किंमत Amazon वर 443 रुपये आहे.


18 तास चालेल


सोलर लाइटचे वैशिष्ट्य म्हणजे अंधार पडल्यावर तो आपोआप उजळून निघतो. त्याच वेळी, सूर्यप्रकाश मिळाल्यावर ते आपोआप बंद होते. हा वॉटरप्रूफ आणि प्लॅस्टिकचा सोलर लाइट आहे. तुम्ही ते तुमच्या घरांमध्ये सहज बसवू शकतात.  6 तास चार्ज केल्यानंतर तुम्ही ते 18 तास बर्न करू शकता.


वाचा: कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी 


वीज मोफत मिळणार आहे


यासोबतच जर तुम्ही तुमच्या घरात एक मोठा सोलर पॅनल लावला तर लाईटशिवाय तुम्ही तुमच्या घरातील एसी, फ्रीज, कुलर, टीव्ही, मोटार, फॅन यासह सर्व उत्पादने लाईटशिवाय चालवू शकता. असे केल्याने तुम्हाला वीज बिलात एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तुमच्या घरी सौर पॅनेल बसवण्यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइट www.solarrooftop.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू करा.