ह्युंदाई i20 गाडीच्या सर्व मॉडल्सची किंमत जाणून घ्या, निवड करणं होईल सोपं
ह्युंदाईच्या आय 20 चे जवळपास 20 व्हेरियंट असून प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे.
Hyundai i20 Price List Of All Variants: जर तुमचं बजेट 7 ते 8 लाख रुपयांच्या घरात असेल, तर तुम्ही हॅचबॅक खरेदी करण्याचा नक्कीच विचार कराल. यासाठी तुमच्या लिस्टमध्ये ह्युंदाईच्या आय 20 असेलच. पण ह्युंदाईच्या आय 20 चे जवळपास 20 व्हेरियंट आहेत. त्यामुळे नेमकी कोणती गाडी घ्यायची? असा प्रश्न तुम्हाला पडेल. प्रत्येक व्हेरियंटची किंमत वेगवेगळी आहे. जवळपास 7 लाखांपासून 11 लाख रुपयांपर्यंत गाडीची किंम आहे. जर तुम्हाला बजेटनुसार योग्य व्हेरियंट निवडायचं असेल तर प्रत्येक गाडीची किंमत जाणून घ्या.
Hyundai i20 च्या प्रत्येक व्हेरियंटची किंमत
1.2 l Kappa Petrol 5-Speed Manual 1.2 Magna - (7,03,000 रुपये)
1.2 l Kappa Petrol 5-Speed Manual 1.2 Sportz -(7,93,000 रुपये)
1.2 l Kappa Petrol 5-Speed Manual 1.2 Sportz DT - (8,08,000 रुपये)
1.2 l Kappa Petrol 5-Speed Manual 1.2 Asta - (8,80,500 रुपये)
1.0 l Turbo GDi Petrol IMT 1.0T Sportz iMT - (8,83,600 रुपये)
1.2 l Kappa Petrol IVT 1.2 Sportz IVT - (8,95,000 रुपये)
1.2 l Kappa Petrol 5-Speed Manual 1.2 Asta(O) - (954,500 रुपये)
1.2 l Kappa Petrol 5-Speed Manual 1.2 Asta(O) DT - (969,500 रुपये)
1.0 l Kappa Petrol DCT 1.0T Sportz DCT - (9,81,000 रुपये)
1.0 l Turbo GDi Petrol IMT 1.0T Asta iMT - (10,05,000 रुपये)
1.0 l Turbo GDi Petrol IMT 1.0T Asta iMT DT - (10,20,000 रुपये)
1.2 l Kappa Petrol IVT 1.2 Asta(O) iVT - (10,56,500 रुपये)
1.2 l Kappa Petrol IVT 1.2 Asta(O) iVT Dual Tone - (10,71,500 रुपये)
1.0 l Turbo GDi Petrol DCT 1.0T Asta(O) DCT -1,138,500 रुपये
1.0 l Turbo GDi Petrol DCT 1.0T Asta(O) DCT DT -(11,53,500 रुपये)
1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Manual 1.5 DSL Magna - (8,33,700 रुपये)
1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Manual 1.5 DSL Sportz - (9,19,700 रुपये)
1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Manual 1.5 DSL Asta(O) -(10,75,200 रुपये)
1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Manual 1.5 DSL Asta(O) DT - (10,90,200 रुपये)