मुंबई : दादरच्या किर्ती कॉलेजच्या बीएमएमच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी सुरू केलेला उपक्रम फेसबुकवर पुन्हा व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोक्ष 2017 या फेसबुक पेजवरील पोस्ट यावर्षीही व्हायरल होत आहे, या वर्षी देखील हा उपक्रम राबवण्यात आला आहे.


2016-2017 च्या बीएमएम बॅचचा अनोखा उपक्रम



रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या लोकांना, किंवा राहत असलेल्या लोकांना रात्री या मुलांनी गिफ्टस दिले, निश्चितच या लोकांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता.


मित्र मैत्रीणींना गिफ्ट देण्याइतकंच, महत्वाचं आणि मनाला आनंद देणारं हे काम, या विद्यार्थ्यांनी या लोकांना गिफ्टस देऊन अनोख्या पद्धतीने साजरं केलं.