Motorola Edge 30 ultra 5G : सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. अनेकांचा दिवस स्मार्टफोन हातात घेऊन सुरू होतो आणि झोपेपर्यंत स्मार्टफोन हातात असतो. स्मार्टफोनच्या माध्यमातून केवळ कॉलिंगच नाही तर इतरही महत्त्वाची कामे केली जातात. ज्यामध्ये फोटो, व्हिडिओ शूट, व्हिडिओ कॉल, नेट बँकिंग, ऑनलाइन गेम्स, सोशल मीडिया अकाउंटचा वापर केला जातो. त्यामुळे स्मार्टफोन्सनी अक्षरश: सर्वांनाच वेड लावले आहे. तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याचे कारण म्हणजे आणखी एक दमदार स्मार्टफोन बाजारात उपलब्ध झाला असून स्मार्टफोनची किंमत जास्त असल्याने त्यावर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तो स्मार्टफोन तुम्हाला कमी किंमतीत मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Motorola Edge 30 ultra 5G हा स्मार्टफोन बाजारात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले असून ग्राहकांना कमी बजेटमध्ये उत्कृष्ट फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.  तुम्हाला जर फोटोग्राफी आवडत असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. यामुळे स्मार्टफोनमध्ये एक उत्तम कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनने DSLR कॅमेरा ला देखील मागे टाकले आहे. 


Motorola Edge 30 ultra 5G हा स्मार्टफोन केवळ 7 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. तसेच स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तुम्ही कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता.


15000 रुपयांच्या किमतीत स्मार्टफोन


जर तुमचे बजेट स्मार्टफोन खरेदी करण्यापुरते मर्यादित असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 15 हजार रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही स्मार्टफोनवर ऑफर्स देत असल्यामुळे हा स्मार्टफोन तुमच्यासाठी कमी किमतीत उपलब्ध आहे. स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. या स्मार्टफोनवर ऑफर्स दिल्या जातात. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.


Motorola Edge 30 ultra 5G ऑफर


Motorola Edge 30 ultra 5G या स्मार्टफोनची खरी किंमत 70 हजार रुपये आहे. केवळ या स्मार्टफोनवर ऑफर दिली जात असल्याने, तुम्ही हा स्मार्टफोन केवळ 15 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासाठी फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर या स्मार्टफोनवर 25 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. हा स्मार्टफोन फक्त Flipkart द्वारे 44,999 मध्ये उपलब्ध आहे. तसेच फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जाते. एक्सचेंज ऑफर फक्त 30 हजार आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन केवळ 14,999 रुपयांना खरेदी करू शकता. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला असेल तरच तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन द्यावा लागेल. तसेच तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळू शकतो.