मुंबई : देशातील मोबाईल निर्माती कंपनी एम-टेकने सोमवारी ४ जी VOLTE स्मार्टफोन 'इरोज प्लस' ४,२९९ रूपयात बाजारात आणला आहे. 
 
हा स्मार्टफोन सर्व मोठ्या रिटेल आउटलेट तसेच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.


'पैसा वसूल स्मार्टफोन'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 "स्मार्टफोन 'इरॉस प्लस' हा स्टाईलिश डिझाइनसह उच्च कार्यक्षमता असलेला 'पैसा वसूल' फोन असल्याचे एम-टेक इंफॉर्मेटिक्स लि. के सह-संस्थापक गौतम कुमार यांनी सांगितले. 


 वैशिष्ट्ये


५ इंच स्क्रिन (‘FVWAG LCD’ डिस्प्ले ) 


बॅक कॅमेरा ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा VJA (व्हिडिओ ग्राफिक्स ऍरे) 


२,००० एमएएचची बॅटरी 


 ड्युअल सिम डिव्हाइस 


१.३GHz क्वाड-कोर प्रोसेसर 


१ जीबी रॅम आणि ८जीबी इंटर्नल स्टोरेज (६४ जीबीपर्यंत वाढवता येते)


 Android Noga 7.0 ऑपरेटिंग सिस्टम