BIG FREEDOME DAY SALE AMAZON: स्मार्टफोनसोबत आता स्मार्टवॉचची मागणी देखील वाढू लागलेय प्रत्येकाला स्मार्टवॉच हवे आहेत मात्र बऱ्याचदा स्मार्टवॉचच्या किंमती पाहून आपण ते घेणे टाळतो कारण आपलं बजेट कमी असतं. पण आता ही बातमी आहे तुमच्यासाठी खास, 15 ऑगस्टच्या निमिताने यावेळी इ-कॉमर्स कंपन्या ऑफर्स देत आहेत.  अमेझॉनवर सध्या ग्रेट फ्रीडम फेस्टिवल (Great Freedom Festival)सुरु आहे.या सेलमध्ये बऱ्याच गोष्टींवर ऑफर्स आहेत आणि यात स्मार्टवॉचेस तुम्हाला कमी किंमतीत मिळू शकणार आहेत चला जाणून घेऊया या स्मार्टवॉचविषयी आणि महत्वाचं म्हणजे SBI च्या कार्डवर तुम्हाला 10 टक्के आणखी सूट मिळणार आहे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


1 बोट एक्सटेन्ड स्मार्ट वॉच :boAt Xtend Smart Watch   


उत्तम फीचर्स आणि नवीन डिजाईन अशी या स्मार्टवॉच ची खासियत आहे ,लुक अतिशय प्रीमियम आहे त्याचसोबत लाइटवेट आहे 16.9 इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय या स्मार्टवॉचची बॅटरी ड्युरेबल आहे


2अमेझफीट बीप ३ स्मार्ट वॉच Amazfit Bip 3 Smart Watch :


 


 मिनिमल लुक आणि स्लिक डिजाईन असणार हे स्मार्टवॉच खूप बेस्ट आहे या वॉच मध्ये  तुम्हाला 16.9 इंचाचा डिस्प्ले मिळतोय कलर आणि टच स्क्रीन डिस्प्ले चा देखील यात ऑप्शनआहे .हे स्मार्टवॉच वॉटर रेसिस्टन्स आहे  Amazfit Bip 3 Smart Watch :


3 झेब्रॉनिक्स ड्रीप  स्मार्ट वॉच Zebronics DRIP Smart Watch :


स्मार्ट आणि अपग्रेडेड फीचर्स असणार हे वॉचचा लुक खूप छान आहे यात तुम्हाला 100 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह वॉच फेस देण्यात आले आहेत 100+ स्पोर्ट्स मोड सोबत फिटनेस,हेल्थ आणि स्लीप ट्रेकर देण्यात आलाय .महत्वाचं म्हणजे या  वॉचमध्ये इंबिल्ड गेम चा देखील पर्याय आहे