भन्नाट ऑफर! 14 हजाराचा स्मार्टफोन फक्त 590 रुपयांत; लगेच करा बुक
Amazon Sale:OPPO चा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन फक्त 590 रुपयांना खरेदी करता येईल.
मुंबई : Amazon वर दररोज काही ना काही ऑफर कोणत्या ना कोणत्या स्मार्टफोनवर सुरू असतात. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी सध्या उत्तम संधी आहे. OPPO चे जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन फक्त 590 रुपयांना खरेदी करता येईल.
Amazon Sale: OPPO A15s Offers And Discounts
OPPO A15s (4GB RAM + 64GB स्टोरेज) ची लॉन्चिंग किंमत 13,999 रुपये आहे परंतु Amazon वर 9,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनवर 4,000 रुपयांची संपूर्ण सूट दिली जात आहे. याशिवाय, फोनवर एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे फोनच्या किंमतीत लक्षणीय घट होईल.
Amazon Sale: OPPO A15s Exchange Offer
OPPO A15s ला Amazon वर 9,400 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला सूट मिळेल. परंतु तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीन असेल तरच कमाल 9,400 रुपयांचा एक्सचेंज उपलब्ध होऊ शकतो. जर तुम्ही पूर्ण सूट मिळवू शकलात तर स्मार्टफोन तुम्हाला 590 रुपयांत मिळू शकतो.
OPPO A15s Specifications
Oppo A15s मध्ये 89 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह 6.52-इंच HD+ डिस्प्ले आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी एक नॉच आहे. हे ऑक्टा-कोर MediaTek Helio P35 SoC सह 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह उपलब्ध आहेत.
OPPO A15s Camera
स्मार्टफोनच्या ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 13MP प्राथमिक कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP सेल्फी कॅमेरा आहे.
Oppo A15s च्या इतर वैशिष्ट्यांमध्ये Wi-Fi, Bluetooth, GPS, मागील-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनरचा सामावेश आहे. फोनमध्ये 4,230mAh बॅटरी आहे.