POCO 31: स्वातंत्र्य दिनानिमित्ताने Flipkart वर ग्राहकांना अनेक ऑफर दिल्या आहेत. या सिझनला स्मार्टफोन घेण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर तुम्हाला Flipkart वर एक चांगली ऑफर दिली आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी अजिबात गमावू नका.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Flipkart वर एक स्मार्टफोन आला आहे जो तुम्ही 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. या स्मार्टफोनच्या फिचर्सबद्दल जाणून घ्या आणि खरेदीसाठी अजिबात वेळ घालवू नका. 


आम्ही ज्या स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत तो POCO चा C31, ज्यावर तुम्हाला चांगली सूट मिळेल. या फोनमध्ये 6.53 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.


यासोबतच या स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर आहे. यामध्ये तुम्हाला 4 रॅम आणि 64 GB पर्यंत स्टोरेज मिळते. जे तुम्ही 512 GB पर्यंत वाढवू शकता.


स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्याचा प्रायमरी सेन्सर 13 MP, दुसरा 2 MP आणि तिसरा 2 MP आहे. सेल्फीसाठी यात 5 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची तगडी बॅटरी मिळेल.



या स्मार्टफोनवर ग्राहकांना खरेदीवर 33 टक्के सवलत दिली जाते. स्मार्टफोनची मूळ किंमत 11,999 रुपये आहे परंतु तुम्ही हा फोन 7,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.