मुंबई :  सोशल मीडियाच्या वापरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून समाजातील काही अपप्रवृत्ती हे सर्वसामांन्याची फसवणूक करतात. फसवणूक करण्यासाठी फेसबूकचा सर्वाधिक वापर केला जातो. अनेक जण हे फेसबूक वापरतात. त्यामुळे सायबर गुन्हेगार हे फेसबूकच्या माध्यमातून फसवणूक करतात.  मात्र हे अॅप्स केवळ तुमच्या फेसबुकवरच हल्ला करतात, असं नाही. असे अॅप्स तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित माहितीवर परिणाम करू शकतात. (These 7 Apps Are dangerous for your personal information and mobile uninstall now)


हे अ‍ॅप्स धोकादायक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, सायबर हल्ल्यांमध्ये तुमच्या फोनमध्ये असलेल्या अ‍ॅप्स मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत, आम्ही तुमच्यासाठी काही अॅप्सची यादी तयार केली आहे, जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते


डेली फिटनेस OL (Daily Fitness OL)


एंजॉय फोटो एडिटर (Enjoy Photo Editor)


पैनोरमा कैमरा (Panorama Camera)


फोटो गेमिंग पझल (Photo Gaming Puzzle)


स्वॉर्म फोटो (Swarm Photo)


बिजनेस मेटा मॅनेजर (Business Meta Manager)


क्रिप्टोमाइनिंग फार्म योर ऑन कॉइन (Cryptomining Farm Your own Coin)