Boy Girl Viral Video : तुम्ही अनेकदा मुला-मुलींना शाळेत मस्ती करताना पाहिलं असेल. प्रत्येकजण आपले बालपण वेगवेगळ्या प्रकारे एन्जॉय करतो. शाळकरी मुलांचे असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे पाहून अनेकांना धक्का बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एक मुलगी आणि मुलगा वर्गात असे कृत्य करताना दिसत आहेत, जे खरोखरच सर्वांना हादरवून टाकेल.


मुलावर मुलीची जबरदस्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या शाळकरी मित्रासोबत वर्गात काय करतेय हे जे कोणी पाहिले तर त्याला धक्का बसेल. वर्गात जे काही चालले होते ते आजपर्यंत बहुधा कोणी पाहिले नसेल. एक मुलगी एका मुलावर जबरदस्ती करत आहे. ती त्याला घट्ट धरून ठेवते आणि सोडायचे नाव घेत नाही. तुम्हीही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला धक्का बसेल.


व्हिडिओ पाहा..



व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण प्रकरण समजले असेल. हे पाहून अनेकांच्या मनाचा थरकाप उडाला असेल आणि डोकंही चक्रावले असेल. दोघांकडे बघून समजते की दोघेही एकमेकांना ओळखतात आणि कदाचित दोघेही प्रेमी किंवा मित्र आहेत. दोघंही एकमेकांच्या प्रेमात असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच मुलगा सुद्धा मुलीला काहीही करण्यास मनाई करत नाही. मात्र तो लाजून चूर झालाय.


दुसऱ्या मुलीने वर्गाचा दरवाजा बंद केला...


 या व्हिडिओतील सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे ज्या मुलीने मुलाला आपल्याकडे ओढले, तिच्यासोबत दुसरी मुलगी होती आणि ती त्या मुलाला आत ढकलत होती. यानंतर तिने वर्गाचा दरवाजाही बंद केला. यामध्ये मुलगी मागून मुलाला घट्ट पकडून ठेवते. दोघं हसत राहतात, पण मुलगा लाजून चूर झाला. त्याच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव दिसत होते.


या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच धमाल केली आहे. लोक खूप मजेदार कमेंट करत आहेत. इंस्टाग्रामवर bachelorkisocietyandmemes.bks नावाच्या अकाऊंटवरही तो अपलोड करण्यात आले आहे. आम्ही त्याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. व्हिडिओ पाहता हे शाळेतील दृश्य असल्याचे दिसते.