मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपच (WhatsApp) आपण रोज वापरतो, परंतु त्याचाबद्दल आपल्याला फारशी काही माहिती नसते. त्यामुळे लोकं फक्त त्यांच्या रोजच्या वापरासाठी आणि चॅट करण्यासाठीच व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. त्या शिवाय लोकं कागदपत्रे शेअर करण्यासाठी, फोटो आणि व्हिडिओ सामायिक करण्यासाठी करतात. पण आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत. जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनवर इतरांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पाहू शकता. तेही कोणालाही न कळता. कसे ते जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला जर नकळत एखाद्याचा व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज वाचण्याची इच्छा असेल तर, ही युक्ती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.


सर्व प्रथम, तुमच्या  Google Play Store वरून  Android फोनवर whatScan for whatsApp web अ‍ॅप डाऊनलोड करावा लागेल. ही एक Apk फाईल आहे. ती इनस्टॉल करण्यापूर्वी तुम्हाला मोबाईलच्या सेटींग्सवर जाऊन Unknown Sources पर्याय चालू करावा लागेल. तरच हा अ‍ॅप आपल्या फोनमध्ये इनस्टॉल होऊ शकेल.



अ‍ॅप इनस्टॉल झाल्यानंतर, ते उघडा आणि त्याच्या मूलभूत सेटिंग्ज वर जा आणि भाषा निवडा आणि नंतर त्यात पासवर्ड  सेट करा. त्याला तुम्ही तुमच्या सोयीनुसार सेट करू शकता. यानंतर तुम्हाला एक QRकोड मिळेल


यानंतर ज्याचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट तुम्हाला हॅक करायचे आहे किंवा ज्याचे मॅसेज तुम्हाला तुमच्या फोनमध्ये हवे आहे, त्यांचा फोन घ्या आणि त्याचा व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटींगवर जा, तिथे तुम्हाला मेनूमध्ये  whatsapp web चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.


यानंतर कॅमेरा सुरू होईल. त्यांनातर तुमच्या फोनमधील QRकोड कॅमेरा समोर धरा म्हणजे तो QRकोड  स्कॅन होईल. असे केल्याने, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही समोरच्या व्हॉट्सअ‍ॅपमधील सर्व गोष्टी पाहू शकाल. यासाठी आता तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या फोनची गरज नाही. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या नकळत ते चॅट वाचू शकता.