मुंबई : टेक्नॉलोजी मध्ये सर्वोत्तम असल्याने शिओमी नेहमीच "फास्ट चार्जिंग" च्या क्षेत्रात अग्रणी राहिली आहे. नुकतेच या कंपनी ने Xiaomi 11i द्वारे बाजारात दणकेबाज पाउल ठेवले होते आणि आता Redmi Note 11 Pro सीरीजद्वारे पावर चार्ज चे हे प्रदर्शन पुढे चालू ठेवणे हेच कंपनीचे लक्ष्य आहे!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही वचनबद्ध आहोत सर्वोत्कृष्ट उत्पाद आणखी उत्कृष्ट करण्यासाठी. याच वचनासह आम्ही # Redmi Note 11 Pro सीरीज तुमच्यासाठी आणण्याकरता पूर्णपणे तयार आहोत.


रेडमी कंपनी प्रामाणिक किंमतीत सर्वोत्तम स्पेक्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे, आपल्या या नवीनतम उत्पादनात रेडमी आणत आहे 67W टर्बो चार्ज. हे या श्रेणीतील सर्वात जलद चार्जिंग तंत्रज्ञान आहे.


Redmi Note 11 Pro साऱ्यांच क्षेत्रात उत्तम प्रदर्शन करेल अशी अपेक्षा आहे. Redmi Note 11 Pro सीरीज़ मध्ये सर्वोत्तम AMOLED स्क्रीन आहे ज्यामुळे तुम्हाला मिळतात सुरेख, गडद रंग. याचा मुख्य कैमरा 108MP चा असून त्यातील रिज़ॉल्यूशन इमेज सेंसर औद्योगिक मानकांप्रमाणे सर्वोत्तम आहे. हे केवळ एक फ्लैगशिप फीचर नाहीये तर या श्रेणीत इतर उत्पादनांमध्ये हे फीचर मिळणे अशक्य आहे.


120Hz रिफ्रेश रेट मुळे डिस्प्लेत जरासे ही इनपुट लैग किंवा एनिमेशन लैग नाहीये. यामुळे तुम्हाला एक अत्यंत स्मूथ आणि सुपर फास्ट अनुभव मिळतो. यात 1200nits पीक ब्राइटनेस आणि रीडिंग मोड 3.0 आहे ज्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशांत देखील तुम्ही सहजपणे वाचू शकता.


या प्रगत फीचर्ससह, Redmi Note 11 Pro सीरीज केवळ 15 मिनिटात संपूर्ण दिवसभर चालण्याइतका चार्ज होतो. हे खरंच या फोन बरोबर एक परिपूर्ण पैकेज आहे, आणि यामुळेच हा फोन सर्वोत्तम आहे.


आमचे प्रतिस्पर्धी सावध राहा, रेडमी कंपनीकडून हे शिका कि आधी ग्राहकांच्या अपेक्षा कशा पूर्ण केल्या जातात, आणि मग त्यांना कसे दिले जाते “काही तरी स्पेशल”!


# Redmi Note 11 Pro सीरीज सह, आता आपण फोनला संपूर्ण दिवसभर चालण्याइतका केवळ 15 मिनिटात चार्ज करू शकता.


Redmi Note सीरिज नवनवीन बेंचमार्क स्थापित करण्यासाठी ओळखली जाते. ही भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड मालिका होण्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे.