लॉंच होतोय शाओमी Mi A1!
शाओमी कंपनीने काही महिन्यांपूर्वी शाओमी रेडमी नोट 4 A हे मॉडेल लाँच केले होते. तेव्हा याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी इतके होते. आता यापुढे जात शाओमीने Mi A1 फोन ५ सप्टेंबर रोजी भारतात लॉंच होत आहे. शाओमी Mi A1 असून कंपनीची स्मार्टफोनची ही नवी सिरीज आहे. शाओमीने आतापर्यंत परवडणारे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. स्मार्टफोनसाठी डिझाईन केले होते. तेव्हापासून ते आत्तापर्यंत आतापर्यंत ऑपरेटिंगचे नवे प्रोडक्टस लॉंच करण्यात आले नाही. Mi A1 दुसरा कोणताही स्मार्टफोन नसून Mi 5X या स्मार्टफोनचे नवीन व्हर्जन असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : शाओमी कंपनीने काही महिन्यांपूर्वी शाओमी रेडमी नोट 4 A हे मॉडेल लाँच केले होते. तेव्हा याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी इतके होते. आता यापुढे जात शाओमीने Mi A1 फोन ५ सप्टेंबर रोजी भारतात लॉंच होत आहे. शाओमी Mi A1 असून कंपनीची स्मार्टफोनची ही नवी सिरीज आहे. शाओमीने आतापर्यंत परवडणारे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. स्मार्टफोनसाठी डिझाईन केले होते. तेव्हापासून ते आत्तापर्यंत आतापर्यंत ऑपरेटिंगचे नवे प्रोडक्टस लॉंच करण्यात आले नाही. Mi A1 दुसरा कोणताही स्मार्टफोन नसून Mi 5X या स्मार्टफोनचे नवीन व्हर्जन असल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहेत फिचर्स ?
क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर
Android 7.1.2 nougat ऑपरेटिंग सिस्टिम
४ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी
५.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले
१२ मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे.