मुंबई : What do Girls Search on Youtube: अनेक वेळा Youtube वर कोण काय पाहतं, याची अनेकांना उत्सुकता असते. आता मुली Youtube वर कोणते व्हिडिओ पाहत असतील, याचीही चर्चा होताना दिसते. मात्र, मुली Youtube वर असे व्हिडिओ पाहणे पसंत करतात की, मुलं स्वप्नातही विचार करु शकत नाहीत!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल युट्युबची खूपच क्रेझ आहे. लाखो यूट्यूब चॅनल तयार केले जात आहेत, जे लोकांना अनेक प्रकारची माहिती देतात. शिक्षणापासून ते मनोरंजनापर्यंतचे सर्व व्हिडिओ यूट्यूबवरून पाहता येत आहेत. आजकाल स्त्रिया देखील Youtube चा खूप वापर करतात. भारतातील एकूण 150 दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांपैकी सुमारे 60 दशलक्ष स्त्रिया आता ऑनलाइन असतात आणि दैनंदिन जीवनात सुधारणा करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात, असे अलीकडील अहवालातून समोर आले आहे. यातील सुमारे 75 टक्के महिला 15 ते 34 वयोगटातील आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की युट्युबवर मुली काय सर्च करतात?  



युट्युबवर मुलींना छोटे-छोटे व्हिडिओ पाहायला आवडतात. आता युट्युबनेही 'शॉर्ट्स' सुरु केले आहे. युट्युब शॉर्ट्स व्यतिरिक्त, युट्युबवर मुली इंस्टाग्राम आणि टिकटॉक व्हिडिओ देखील शोधत असतात.



मुली गूगलवर तसेच यूट्यूबवर डेस्टिनेशन वेडिंग सर्च करतात. याशिवाय युट्यूबवर मुली प्री-वेडिंगचे फोटो आणि व्हिडिओही पाहतात. यूट्यूबवर असे अनेक चॅनेल आहेत, जिथे त्यांना हे व्हिडिओ सहज मिळतात.



यूट्यूब सर्च रिपोर्टनुसार, संगीत टॉप ट्रेंडमध्ये आहे. विशेषत: मुलींना युट्युबवर म्युझिक व्हिडीओ पाहायला आवडतात. मुलींबरोबरच मुलेही संगीत ऐकतात आणि पाहतात.



मुलींना कलाकुसरीची आवड असते. म्हणूनच युट्युबवर मुली क्राफ्ट आयडिया शोधत असल्याचे दिसून आले आहे. ज्या कल्पना त्यांना आवडतात, मुली घरीही याचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतात.