मुंबई : इ कॉमर्स वेबसाईट शॉपक्लूज मोबाईल बाजारात धमाकेदार सेल घेऊन आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सेलमध्ये फिचर फोन पासून स्मार्टफोन आणि टॅबलेट मिळत आहेत.


या सेलमध्ये २९९ रुपयांपासून फोन मिळणार आहेत. ६०० रुपयाच्या आत तुम्ही खूप सारे स्टायलिश फोन खरेदी करू शकता.  यावर वेगवेगळ्या ऑफर्सदेखील मिळत आहेत.


या आहेत ऑफर्स 


कॅश ऑन डिलीव्हरी 


क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बॅंकिंगच्या माध्यमातून पेमेंट 


इजी रिटर्न आणि रिप्लेसमेंटची सुविधा 


फोनवर कंपनीतर्फे ४५ टक्के डिस्काऊंट