मुंबई । तीन दिवसांच्या बाळासह मातेला कोरोनाची लागण
Thu, 02 Apr 2020-2:35 pm,
कोरोना व्हायरसची लागण जसलोकमधील सात नर्सना झाल्याची माहिती समोर आली असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चेंबुरमधील महिला प्रसुतीसाठी रूग्णालयात गेली असताना त्या महिलेला आणि तिच्या अवघ्या तीन दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.