Video | आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आशिष शेलारांची दहीहंडी

Wed, 17 Aug 2022-3:10 pm,

Aditya Thackeray and Ashish Shelar face each other on Dahihandi भाजप यावर्षी वरळीतल्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करणार आहे. वरळी सर्वांनाच आवडू लागलंय असा टोला आदित्य ठाकरेंनी मारला. तर जांबोरी मैदान झांकी है, अभी बहोत कुछ बाकी है... असं प्रत्युत्तर आशिष शेलारांनी दिलं.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link