रायगड । ग्रामीण भागातील वस्तीच्या एसटी चालक-वाहकांची गैरसोय

Fri, 12 Oct 2018-11:05 pm,

रायगड : ग्रामीण भागात वस्तीच्या एसटी बसेस घेऊन जाणाऱ्या चालक वाहकांची गैरसोय होत असल्याने वस्तीची फेरी न करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. रायगड जिल्ह्यात दररोज ८० बसेस वेगवेगळ्या गावांमध्ये वस्तीला असतात. मात्र, त्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link