Video | अशोक गेहलोत होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष?

Thu, 25 Aug 2022-11:00 am,

Ashok Gehlot will be the new National President of Congress काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं नाव आघाडीवर आहे...सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाही ही बैठक होणार असून, 28 ऑगस्टच्या बैठकीत अध्यक्षपदाचं नाव ठरणार आहे...काँग्रेस अध्यक्ष होण्यास राहुल गांधींनी नकार दिलाय...तर सोनिया गांधी तब्येतीच्या कारणास्तव पुन्हा अध्यक्ष होण्यास तयार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे...त्यामुळे गांधी घराण्याबाहेर यावेळी अध्यक्ष बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत...अशोक गेहलोत यांच्याकडे गुजरात निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलीय...त्यामुळे गेहलोत यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातंय...

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link