बदलापूर । बुंदीच्या लाडूत सापडल्यात अळ्या, नागरिकांतून संताप

Sat, 15 Sep 2018-5:35 pm,

ठाणे : बदलापुरात बुंदीच्या लाडूत अळ्या आढळून आल्या आहेत. बदलापूर पूर्वेतील कात्रप परिसरातली ही घटना आहे. मधुरम स्वीट्स नावाच्या दुकानातले हे लाडू आहेत. वांगणीचे किरण मेढेकर यांनी मधुरम स्वीट्स दुकानातून हे लाडू घेतले होते. या घटनेमुळे बदलापूर परिसरात नाराजी निर्माण झाली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link