Video| भाजपला राज्यात दंगली घडवायच्या होत्या- भास्कर जाधव

Sun, 04 Sep 2022-11:25 am,

Bhaskar Jadhav said BJP wanted to create riots in the state राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न भाजपने केलं असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. गुहागरमधील सेना मेळाव्यात भास्कर जाधवांनी हा आरोप केला. राज्यात विविध विषय निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न भाजपने केला असा आरोप जाधवांनी केलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link