मुंबई । कोरोनाच्या उपचारासाठी तीन प्रकारची रुग्णालये - सीएम ठाकरे

Wed, 08 Apr 2020-3:25 pm,

राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची तीन प्रकारात वर्गवारी करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यापैकी पहिल्या टप्प्यात विभागवार फिव्हर क्लिनिकची उभारणी करण्यात येईल. लवकरच सर्व नागरिकांना या क्लिनिक्सची माहिती दिली जाईल. याठिकाणी सर्दी, खोकला आणि ताप असलेल्या लोकांना तपासणी करून घेता येईल.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link