सांगली । आरेवाडीत धनगर समाजाचे दोन मेळावे

Tue, 16 Oct 2018-7:50 pm,

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता धनगर समाज आक्रमक झालाय. सांगलीत समाजाचे दोन मेळावे झालेत. या मेळाव्यात हार्दिक पटेल येणार आहे. त्यामुळे धनगर समाजाला अधिक बळ मिळणार आहे. राज्य सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन अजून पूर्ण न झाल्याने धनगर समाज आक्रमक झालाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link