देशातील पहिले `अॅंकरलेस` बुलेटिन `झी हिंदूस्थान`वर

Thu, 13 Dec 2018-1:05 pm,

देशातील पहिले अॅंकरलेस बुलेटिन झी हिंदूस्थानवर सुरू करण्याची घोषणा एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी गुरुवारी केली. झी हिंदूस्थानवर आता १० मिनिटांचेच एक बुलेटिन असेल. त्यामध्ये केवळ दृश्ये आणि व्हॉईसओव्हर असेल. कोणताही अॅंकर या वाहिनीवर असणार नाही, असे त्यांनी सांगितले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link