अहमदनगर । जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरुन शेतकरी संतप्त
Thu, 25 Oct 2018-8:35 pm,
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरुन नाशिक आणि अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. शेतकऱ्यांवर अन्याय नको, अशी भावना व्यक्त होत आहे. पोलीस बंदोबस्तात जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येत आहे.