मुंबई । मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक - पवार

Fri, 23 Nov 2018-8:55 pm,

दोन समाजात अंतर वाढविण्यात येत आहे. आरक्षणासाठी जीआर काढणे ही मोठी चूक आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलाय. मराठा आरक्षणासाठी उपसमिती नेमून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पळ काढत आहेत, असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link