`पद्मश्री` पंडित तुळशीदास बोरकर यांचं वृद्धापकाळानं निधन
Sat, 29 Sep 2018-3:55 pm,
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हार्मोनियमवादक 'पद्मश्री' पंडित तुळशीदास बोरकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.