इंदापूर, पुणे । अजित पवार एकदम धमाल मूडमध्ये

Fri, 05 Oct 2018-10:00 pm,

इंदापूर येथील सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एकदम धमाल मूडमध्ये दिसून आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका. संसार न करणाऱ्यांना महागाई काय असते ते कसे कळणार, असा सवाल करत मोदी म्हणजे एकटा जीव सदाशिव आणि आम्ही पांडु हवालदार व सोंगाड्या - अजित पवार

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link