Video | भारतीय ऑलंपिक संघटनेला निलंबनाची भीती
Thu, 18 Aug 2022-12:50 pm,
Indian Olympic Organization fears suspension
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय...दिल्ली हायकोर्टाने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचा कारभार प्रशासकीय समितीकडे सोपवण्याचे निर्देश दिलेयत...FIFA ने ज्याप्रमाणे AIFF चे निलंबन केलं त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन निलंबित करू शकते...अशी भीती IOA नं याचिकेतून व्यक्त केलीय..