Video| 66 किलो सोन्याने मढलेल्या गणपतीचा 316 कोटींचा विमा

Tue, 23 Aug 2022-6:55 pm,

Insurance Of 316 Crore Rupees Of GSB Ganpati Bappa Jwellery मुंबईतील किंग्ज सर्कल इथल्या GSB गणपती मंडळानं नवीन रेकॉर्ड केलाय...या वर्षी जीएसबी गणेश मंडळानं तब्बल 316 कोटींचा विमा उतरवलाय...या विम्यामध्ये 32 कोटींचे सोने, चांदी आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे...मंडळाचे स्वयंसेवक, पुजारी, आचारी, चप्पल स्टँडवरील कामगार, सुरक्षा रक्षकांसह इतर कामगारांसाठी 263 कोटींचा वैयक्तिक विमा मंडळाने उतरवलाय... जीएसबी गणेश मंडळाकडून भक्तांचेही संरक्षण करण्यात आलंय...विशेष म्हणजे 66 किलो सोनं, 295 किलो चांदीसह मौल्यवान रत्नांनी मूर्ती मढवलीय..

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link