रत्नागिरी । कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, पाच तास गाड्या लेट

Thu, 13 Sep 2018-4:25 pm,

मुंबई : कोकण रेल्वेने गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका बसला. पाच तास प्रवाशांचा खोळंबा झाल्याने त्यामुळे मनस्थाप सहन करावा लागला.ऐन गणेशोत्सवात गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. डाऊन मांडवी, डबल डेकर, दुरांतो, हापा, निझामुद्दीन एक्सप्रेस वगळता अन्य गाड्या उशिराने धावत आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link