कोल्हापूर । गोळीबार, कुख्यात गुंड काळबा गायकवाड गंभीर जखमी

Thu, 06 Dec 2018-7:05 pm,

कोल्हापुरात कुख्यात गुंड विजय ऊर्फ काळबा गायकवाड हा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत गंभीर जखमी झाला. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला काळबा सासऱ्याच्या वर्षे श्राद्धसाठी तो कोल्हापूरच्या रूईकर कॉलनीत आला होता. यासंदर्भात गुन्हे शाखेला माहिती मिळाली. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी पोलीस आणि त्याच्यात झडापट झाली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link