Video| शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान का दिलं नाही? असा सवाल विचारत कोल्हापुरात शिवसेनेचं आंदोलन
Thu, 18 Aug 2022-6:50 pm,
Kolhapur Shiv Sena Protest As Satyanarayan Puja Opposite Bhu Vikas Bank
कोल्हापुरातील भूविकास बँकेच्या समोर शिवसैनिकांनी सत्यनारायणाची पूजा घातली. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना 50 हजार रुपये अनुदान देणार असं जाहीर केलं असतानाही अजून ते का दिलं नाही असा सवाल शिवसैनिक विचारत आहेत. शेतक-यांचं पन्नास हजार रुपये अनुदान न देणारं भिकारी सरकार असे बोर्ड घेऊन आंदोलकांनी सरकारचा निषेध केला.