Video | राज्यात प्रो गोविंदा स्पर्धेचं होणार अयोजन, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती
Thu, 18 Aug 2022-8:10 pm,
Like Pro Kabaddi, Pro Govinda tournament will be organized in the state
दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळात केली. प्रो कब्बडीच्या धर्तीवर आता दरवर्षी राज्य सरकार प्रो दहीहंडी स्पर्धा भरवणार आहे... गोविंदांना यापुढं ५ टक्के कोट्यातून सरकारी नोक-या देण्यात येतील, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.. दरम्यान, दहीहंडी उत्सवात दुर्दैवानं गोविंदांचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.