नाशिक : मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेसमध्ये लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात आलीय. गेल्या २२ वर्षांपासून सर्वधर्मीय चाकरमानी गुण्यागोविंदाने गोदावरी एक्प्रेसमध्ये गणेशोत्सव साजरा करतात. यावर्षीही गणरायाची वाजतगाजत मिरवणूक काढून गाडीत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link