Video | `भारत नव्हे हिंदुस्तान` राज ठाकरे यांचा प्रखर हिंदुत्त्वाचा अजेंडा
Thu, 25 Aug 2022-11:10 am,
Mention of strong Hindutva on MNS banner
-पुण्यात राज ठाकरेंच्या पोस्टरवर भारत नाही हिंदूंचा हिंदुस्तान
-हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी हिंदू जननायक असा उल्लेख
-पुण्यात मनसेची प्राथमिक सदस्य नोंदणी
-राज ठाकरेंचा प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा