Video | आंबाजोगाईत अवैध धंद्यांचा सुळसुळाट! आमदार निमिता मुंदडा यांनी थेट फडणवीसांना विचारला प्रश्न

Thu, 18 Aug 2022-11:55 am,

MLA Nimita Mundada asked a question in the House regarding the illegal business going on in Ambejogai विधानसभेत आज आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडून आंबेजोगाई शहरातील अवैध धंद्यांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय वासुदेव मोरे यांच्या आशीर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याचं या लक्षवेधीत म्हटलंय. त्यावर पीआय मोरे यांना निलंबित करून उपअधीक्षक जयभाये यांची बदली केली जाईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link