विसर्जनादरम्यान बुडालेल्या साईशचा मृतदेह सापडला

Sat, 29 Sep 2018-3:40 pm,

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडालेल्या साईश मर्देचा मृतदेह सापडला. लालबागचा राजा विसर्जनाच्यावेळी बोट बुडाल्याचा प्रकार समोर आला होता. तेव्हापासून पाच वर्षीय साईश मर्दे बेपत्ता होता. गणेश विसर्जनाच्या दिवसापासून त्याच्या शोध सुरू होता. अखेर आज राजभवनाजवळच्या किनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link