मुंबई । किडनी प्रत्यारोपणासाठी लाच मागितल्याप्रकरणी दोघांना अटक
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने किडनी प्रत्यारोपणासाठी लाच मागितल्याप्रकरणी दोघांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्यांपैकी सचिन साळवे हा रहेजा रूग्णालयात समन्वयक आहे तर तुषार सावरकर हा जे. जे. रूग्णालयात समाजसेवा अधिक्षक म्हणून काम करायाचा.