मुंबई । सिंचन घोटाळा : अजित पवारांबाबत नऊ प्रकणात क्लिन चीट
Tue, 26 Nov 2019-9:30 am,
सिंचन घोटाळ्यातील ९ प्रकरणांच्या फायली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एबीसीने) बंद केल्या आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना हे बक्षिस देण्यात आल्याची चर्चा समाजमाध्यमांत सुरु आहे.