मुंबई | चेंबुरमध्ये 7 फुटी अजगराची सुटका

Sun, 21 Oct 2018-10:45 pm,

मुंबईत सध्या अनेक ठिकाणी साप आढळत आहेत. चेंबूरमध्ये ७ फुटी अजगर आढळला. आरसीएफ औद्योगिक क्षेत्रातून या अजगराला पकडण्यात आलं. खाडी किनारी असलेल्या तिवरांच्या जंगलाची कत्तल सुरू असल्याने हे सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link