मुंबई । मान्सूनचे आगमन उशिरा, महाराष्ट्रात ११ जूनला दाखल होणार

Wed, 15 May 2019-10:00 pm,

मान्सून केरळात चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने हा मान्सून महाराष्ट्रात उशिरा म्हणजे ११ जूनला दाखल होणार असल्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link