मुंबई । शिवसेना-भाजपमध्ये युती होईल - शरद पवार

Fri, 12 Oct 2018-10:35 pm,

मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये युती होणार असल्याचं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलंय. मात्र ही युती केवळ लोकसभेसाठी होईल विधानसभेसाठी नाही असा अंदाजही त्यांनी अनौपचारिक बोलतांना व्यक्त केलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचं आणखी एक नवं भविष्यकथनही पवारांनी केलंय. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत शिताफीने बोलणं टाळले आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link